Kaalikai India | Kaalikai Manokamna
15717
page-template,page-template-full_width,page-template-full_width-php,page,page-id-15717,ajax_fade,page_not_loaded,,qode-theme-ver-13.8,qode-theme-bridge,disabled_footer_top,wpb-js-composer js-comp-ver-5.4.7,vc_responsive
 

Kaalikai Manokamna

KAALIKAI MANOKAMNA

“तरुणाईची खरी आवड जपणारे मासिक

मासिकांच्या इतिहासात नवीन पाया रचणारे ‘वाचनीय’ असे मासिक

मराठी मनाचे खरे वाचन प्रेम जपणारे असे मासिक”

 

महाराष्ट्रातील वाचन संस्कृती जोपसणारे आणि साहित्याचा ठेवा जपण्याचे कार्य हाती घेतलेल्या कालिकाई मनोकामनाच्या सेवाकार्याशी आपण परिचित आहातच. लक्षावधी वाचकांच्या संख्येत होणारी वृद्धी पाहता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोकणपट्टा, पुणे, सोलापूर, नागपूर, जळगाव आणि नाशिकच्या यशस्वी वाटचालीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मासिकाचे अंक वितरीत होत असून त्यासह गोव्यातही मोठ्या प्रमाणात अंकाच्या वाढत्या मागणीनुसार कालिकाई मनोकामनाच्या वितरणात भर पडली आहे.

या मासिकात अनेक प्रतिभासंपन्न मान्यवरांचे मनोगत / लेख, प्रबोधन, वास्तवदर्शी लेख तसेच उद्योगक्षेत्र ते सिनेजगत्, राशिभविष्य, महिलांविषयक तसेच तरुणाईच्या आवडी-निवडीशी निगडीत विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकण्यासोबतच वैचारिक असा अंक प्रकाशित केला जातो. याशिवाय आकर्षक छपाई व दर्जेदार अंक निर्मितीमुळे वाचक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

 

सभासद नोंदणीसाठी

 

वार्षिक वर्गणी – रु. ५१० /- मात्र

द्विवार्षिक वर्गणी – रु. १००० /- मात्र

ऑगस्ट २०१७

जुलै २०१७

जून २०१७

मे २०१७

एप्रिल २०१७

मार्च २०१७

फेब्रुवारी २०१७

जानेवारी २०१७

दिवाळी २०१६

सप्टेंबर २०१६

ऑगस्ट २०१६

जुलै २०१६

जून २०१६

मे २०१६

एप्रिल २०१६

मार्च २०१६

फेब्रुवारी २०१६

जानेवारी २०१६

डिसेंबर २०१५

नोव्हेंबर २०१५

ऑक्टोबर २०१५

सप्टेंबर २०१५

ऑगस्ट २०१५

जुलै २०१५

जून २०१५

मे २०१५